मार्क झुकरबर्गने मागितली माफी म्हणाला,”सॉरी मला माहिती आहे…”; तब्बल सहा तासांनंतर Facebook, Instagram, WhatsApp हळूहळू पूर्वपदावर
न्यूयॉर्क : फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री अचानक बंद पडल्याने भारतासह जगभरातील कोट्यवधी युझर्सना फटका बसला ...