वाघोली- लोणीकंद पोलिसांनी वाघोली येथील गायरान, बाजारतळ, वाघोली वेस येतील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करून 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईमध्ये 2 हजार 400 रुपये किमतीची गावठी दारू पोलिसांनी जप्त केली आहे.