योग गुरु बाबा रामदेव यांच्या एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून सध्या सोशल मीडियाचे वातावरण तापले आहे. या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा ओबीसी बाबत वग्रस्त विधान करताना दिसत आहे, मात्र आता या व्हिडिओवरून टीका होत असतांना रामदेव बाबा यांनी अप्लाय भूमिका मांडली आहे, रामदेव बाबा म्हणाले,’मी बोलताना एआईएमआईएम नेता असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली होती. माझा हेतू ओबीसी समाजाच्या ओबीसी समाजाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
VIDEO | “I said ‘Owaisi’ and not ‘OBC’,” says Ramdev in response to a media query whether he had made any remarks on ‘OBC’. pic.twitter.com/oTyDOLTXQI
— Press Trust of India (@PTI_News) January 13, 2024
वादग्रस्त व्हिडिओ बघितल्यानंतर असे लक्षात येतेकी रामदेव बाबा ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान करत आहे. या व्हिडिओ ते पहिले स्वःताला ब्राह्मण समजत आहे त्यानंतर ओबीसी म्हणत आहे या व्हिडिओवर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी अप्लाय भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुढे म्हणाले माझ्या विधानांचा चुकीचा अर्थाने व्हायरल केले जात आहे. मी त्यावेळी ओवैसी म्हटले होते ओबीसी नाही. मी त्यांचे (ओवेसी) वंशज देशद्रोही होते. मी त्यांना गांभीर्याने घेत नाही. असे म्हणालो होतो मी ओबीसी समाजाबद्दल काहीही बोललो नाही. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर ‘#boycottpatanjali’ लिहून निषेध केला आणि मागासलेल्या समाजाचा अपमान केल्याबद्दल बाबा रामदेव यांच्यावर टीका केली.