मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’नं प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक चांगलेच फिदा आहेत.
View this post on Instagram
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.
View this post on Instagram
#closeups 📸 @ipshita.db #jewellery @aquamarine_jewellery #stylefileswithamu
अमृताचा लूक, स्टाइल आणि फॅशन सगळ्यांन पेक्षा अतिशय हटके असते. अमृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर फॅन्ससह शेअर करते.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या अमृताने आपल्या बोल्ड अँड ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
नुकतंच अमृताने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, त्यात ती अतिशय बोल्ड अँड ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोवर फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
अमृता ‘खतरों के खिलाडी 10’मध्ये देखील ती सहभागी झाली होती. राझी, सत्यमेव जयते, मलंग या हिंदी ती झळकली आहे.
View this post on Instagram
#limbucolour 😝 @nayantaara @nehachaudhary_ @digambar103 @jayshree2783 📸 @ipshita.db
View this post on Instagram
#promotions 📸 @ipshita.db @nehachaudhary_ #mymains #chaudhraeen #ipsdips