Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

न्यूयॉर्कमध्ये Google चं जगातील पहिलं रिटेल स्टोअर सुरू

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2021 | 9:04 am
A A
न्यूयॉर्कमध्ये Google चं जगातील पहिलं रिटेल स्टोअर सुरू

अॅपलच्या पावलावर पाऊल ठेवत गुगलने (Google) जगातील पहिलं रिटेल स्टोअर न्यूयॉर्कमध्ये सुरू केलंय. गुगलच्या या दुकानात कंपनी आपले हार्डवेअर प्रोडक्ट्स आणि इतर अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स विकणार आहे.

गुगलचं हे दुकान न्यूयॉर्क सिटीच्या Chelsea भागात आहे. या ठिकाणी ग्राहकांना गुगल निर्मित हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खरेदी करता येणार आहेत. या दुकानात पिक्सल फोन, WearOS, Nest आणि Fitbit सारखे डिवाईस खरेदी करता येतील. गुगलचं हे स्टोअर 5000 स्क्वेअर फूटचं आहे.

कंपनीच्या पहिल्या रिटेल स्टोअरबाबत गुगलने आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करत माहिती दिलीय. या ट्विटमध्ये त्यांनी कंपनीचं पहिलं स्टोअर सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

And that's a wrap on day 1! Thanks to everyone who stopped by our new Google Store in NYC. It's a beautiful space and one of <215 retail spaces in the world with a LEED Platinum rating. Can't wait to check it out next time I'm in town:) pic.twitter.com/4U0KTWmUTE

— Sundar Pichai (@sundarpichai) June 18, 2021

हे स्टोअर ज्या ठिकाणी सुरू करण्यात आलंय त्याला LEED प्लॅटिनम रेटिंग मिळालेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मी जेव्हा केव्हा न्यूयॉर्कमध्ये येईल तेव्हा या स्टोअरला भेट देईल असंही ते म्हणाले.

गुगलचं स्टोअर जेथे सुरू झालंय तेथे आधी पोस्ट ऑफिस आणि स्टारबक्स कॅफेटेरिया होतं. नव्या कॉर्पोरेट लँडलॉर्ड नियमांनुसार या दोन्ही कार्यालयांचा लीज कालावधी संपल्यानंतर ही जागा रिकामी करण्यात आली. त्यानंतर इथं गुगलने स्टोअर सुरू केलं.

गुगलचं हे स्टोअर खूपच हायटेक करण्यात आलंय. या ठिकाणी ग्राहकांसाठी गेमिंग एरिया देखील बनवण्यात आलाय. होम थियेटर टेस्टिंगसाठी साउंडप्रूफ खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. गुगलचा पिक्सल फोनमध्ये बिघाड झाल्यास ग्राहक या ठिकाणी येऊन तो दुरुस्त करु शकणार आहेत.

Tags: appleGoogle Retail Storenew yorksundar pichaitwitter

शिफारस केलेल्या बातम्या

Maharashtra Police : व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-112 मध्ये समावेश
महाराष्ट्र

Maharashtra Police : व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-112 मध्ये समावेश

3 weeks ago
Apple
Top News

अॅपल भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडणार! कर्मचाऱ्यांची भरती सुरूही झाली !

4 weeks ago
मोठी घोषणा! एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार पण…
आंतरराष्ट्रीय

मोठी घोषणा! एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार पण…

2 months ago
मोदींना ग्रे तर, राहुल गांधींना ब्लू टिक; वाचा काय आहे ट्विटरची भानगड?
latest-news

मोदींना ग्रे तर, राहुल गांधींना ब्लू टिक; वाचा काय आहे ट्विटरची भानगड?

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लग्न करून सासरी आल्यावर नववधुने पहिल्याच रात्री केली चोरी; दागिने, रोकड घेऊन लंपास

फसव्या स्किमने केला घात

परदेशी पाहुण्यांबाबत कमालीची उदासीनता

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

मसूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या आकर्षक मूर्ती; आजपासून यात्रेला सुरुवात

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

‘करा रक्तदान ठेवा माणुसकीचे भान’! दैनिक प्रभात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Most Popular Today

Tags: appleGoogle Retail Storenew yorksundar pichaitwitter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!