gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,४९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६४,९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७३,९५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,१७० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,९०४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,३५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५९,९०४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,३५० रुपये आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 । नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार ?