पुणे : पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्कचे वाटप सुरू करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शिवाजीनगर गावठाण मध्ये नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.
नागरिकांनी कि घाबरून जाऊ नये, तसेच अफवावर विश्वस ठेवू तसेच काही शंका असल्यास पुणे महानगरपालिका च्या टोल फ्री नंबर( १०४ / ०२०-२६१२७३९४ / ०२०२ ५५०६३१७ ) वर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.
ह्या वेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि पुणे शहर युवक अध्यक्ष महेश हांडे यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी जावेद इनामदार, अविनाश भांड, निशिकांत कांबळे , ओंकार कार्ल, संतोष टोटो शिर्के,राजाभाऊ शिरोळे, प्रशांत जगताप, विठ्ठल मोरे, रितेश गडसिंग ,कुलदीप शर्मा, ईश्वर देवकर, सुशांत मडके , अशोक कानाडे, समर्थ निमबर्गि आदी उपस्थित होते.