Solapur News : सोलापुरात राष्ट्रवादी नेत्याचा संशयास्पद मृत्यू; पार्थ पवारांचे निकटवर्तीय कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सोलापूरमधील युवा नेता आणि सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय ३२) यांचा मृतदेह ...