मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. भाजपला राज्यात सर्वात जास्त मताधिक्य मिळून सुद्धा त्यांच्यावर विरोधात बसण्याची नामुष्की आली आली आहे.