Tuesday, July 15, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

#CWC2023 #INDvNZ 1st Semifinal : शमीच्या 7 विकेट..! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये…

by प्रभात वृत्तसेवा
November 15, 2023 | 10:46 pm
in Top News, क्रीडा
#CWC2023 #INDvNZ 1st Semifinal : शमीच्या 7 विकेट..! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये…

World Cup 2023 1st Semi Final Ind vs Nz Match Result : एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमान भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. चार वर्षांनंतर उपांत्य फेरीत पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी भारताने न्यूझीलंडला हरवून मागील पराभवाचा बदला घेतला.

टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याआधी टीम इंडिया 2011, 2003 आणि 1983 साली फायनलमध्ये पोहचली होती.आता भारतीय संघ 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. भारताचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गडी गमावून 397 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकांत 327 धावांत ऑलआऊट झाला आणि सामना 70 धावांनी गमावला.

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 134 धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने 69 धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्सने 41 धावांचे योगदान दिले. कॉनवे आणि रचिन हे दोन्ही किवी सलामीवीर प्रत्येकी 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक सात विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकामुळे भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनीही संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 105 धावांची खेळी केली. भारतीय कर्णधार रोहितने 29 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. या काळात हिटमॅनचा स्ट्राइक रेट 162.07 होता.कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली. अय्यरने 70 चेंडूत 150 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. अय्यरच्या खेळीत 4 चौकार आणि 8 लांब आणि नेत्रदीपक षटकारांचा समावेश होता.

यानंतर सूर्यकुमार यादव 50 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धावा काढून बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेला केएल राहुल आणि सलामीला आलेला शुभमन गिल नाबाद माघारी परतले. गिलने 66 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 20 चेंडूत 195 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज टिम सौदीने 10 षटकांत सर्वाधिक 100 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय बोल्टने 10 षटकांत 86 धावा देत 1 बळी घेतला. तर मिचेल सँटनरने 10 षटकांत 51 धावा, फर्ग्युसनने 8 षटकांत 65 धावा, रचिनने 7 षटकांत 60 आणि फिलिपने 5 षटकांत 33 धावा दिल्या.

Join our WhatsApp Channel
Tags: #CWC23#INDVNZ1st Semi Finalind vs nzmohammad shamiMohammad Shami creates historyWorld Cup 2023
SendShareTweetShare

Related Posts

Aiden Markram Win ICC Player of the Month Awards for June 2025
latest-news

Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!

July 14, 2025 | 10:26 pm
Russia : रशिया भारतातून करणार कुशल १० लाख मनुष्यबळाची आयात
latest-news

Russia : रशिया भारतातून करणार कुशल १० लाख मनुष्यबळाची आयात

July 14, 2025 | 10:25 pm
Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांविरुद्ध पोलिसांचा ठोस दावा; १६७० पानी आरोपपत्राचा विस्फोट!
latest-news

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांविरुद्ध पोलिसांचा ठोस दावा; १६७० पानी आरोपपत्राचा विस्फोट!

July 14, 2025 | 9:47 pm
Congress
Top News

Maharashtra Politics : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर; ‘या’ नेत्याची थेट दिल्लीमध्ये केली तक्रार

July 14, 2025 | 9:46 pm
England Defeat India by 22 Runs in Third Test at Lord's
latest-news

IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी

July 14, 2025 | 9:45 pm
वाढत्या ड्रग्ज गुन्ह्यांना चाप बसणार.! मुख्यमंत्री फडणवीस घेणार मोठा निर्णय
latest-news

वाढत्या ड्रग्ज गुन्ह्यांना चाप बसणार.! मुख्यमंत्री फडणवीस घेणार मोठा निर्णय

July 14, 2025 | 9:31 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : पर्यावरण संवर्धनासह विविध उपक्रम राबवा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश

ओला इलेक्ट्रिकचा महसूल वाढला; शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी

Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!

Russia : रशिया भारतातून करणार कुशल १० लाख मनुष्यबळाची आयात

जयंत पाटलांचा राजीनामा, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम; म्हणाले, “पराचा कावळा कशाला करता?”

Muhammadu Buhari : नायजेरियाचे माजी अध्यक्ष बुहारी यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात ११ जणांविरुद्ध पोलिसांचा ठोस दावा; १६७० पानी आरोपपत्राचा विस्फोट!

Maharashtra Politics : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर; ‘या’ नेत्याची थेट दिल्लीमध्ये केली तक्रार

IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!