मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणूपासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी चित्रपटसृष्टीतील महानायक ‘अमिताभ बच्चन’ यांनी सुद्धा आयसोलेशन मार्ग पत्करला आहे. होय खुद्द बच्चन यांनी ही माहिती दिली हे.त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून , यामध्ये त्यांच्या हातावर निळ्या शाईचा स्टॅम्प दिसून येत आहे.
T 3473 – Stamping started on hands with voter ink, in Mumbai .. keep safe , be cautious , remain isolated if detected .. pic.twitter.com/t71b5ehZ2H
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 17, 2020
या स्टॅम्पमध्ये आयसोलेशन अर्थात क्वारंटईनबद्दल लिहले आहे. जे लोक क्वारंटईनवर आहेत त्याांांच्या हातावर बिएमसीएकडूूून असा स्टॅम्प लावण्यात आला आहे. म्हणजेच आता काही दिवस अमिताभ बच्चन हे घरातच बंद असतील आहेत.