Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Ram Gopal Varma | ‘सरकार 4’ चित्रपट येणार? अमिताभ बच्चन आणि राम गोपाल वर्मा यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

by प्रभात वृत्तसेवा
February 29, 2024 | 1:22 pm
in बॉलिवुड न्यूज, मनोरंजन
Ram Gopal Varma | ‘सरकार 4’ चित्रपट येणार? अमिताभ बच्चन आणि राम गोपाल वर्मा यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण

Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा सरकार चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या राम गोपाल वर्मा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यानंतर सरकार 4 चित्रपट येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

राम गोपाल वर्माने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ते अमिताभ बच्चन यांच्या शेजारी उभे असल्याचे दिसत आहे. आता राम गोपाल वर्मा हे पुन्हा एकदा बिग बी यांच्या सोबत सरकारच्या तयारीत असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यापूर्वी सरकार या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता सरकार 4 बाबत प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. मात्र अद्याप या चित्रपटाबाबत अधिकृतरित्या कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

SHIVA ing with ⁦@SrBachchan⁩ at RGV DEN 🔥🔥🔥 pic.twitter.com/RIKwFeh7fK

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) February 28, 2024

परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवरून वेगळाच अंदाज बांधला जात आहे.अमिताभ बच्चनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत कल्की 2898 एडीमध्ये दिसणार आहे. चित्रपटात कमल हसन आणि दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कल्की 2898 एडी व्यतिरिक्त ते सेक्शन 84 आणि गणपथमध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. द इंटर्नच्या हिंदी रिमेकमध्येही अमिताभ दिसणार आहे. त्यामुळे सध्या अमिताभ बच्चन यांच्याकडे मोठे चित्रपट असल्याचे दिसत आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Amitabh BachchanbollywoodEntertainmentram gopal varmaSarkar 4
SendShareTweetShare

Related Posts

Swapnil Joshi |
Top News

“ज्याला हिंदी शिकायची त्याने शिकावी, पण…”; अभिनेता स्वप्निल जोशीने व्यक्त केलं मत

July 20, 2025 | 10:26 am
M. K. Muthu
मनोरंजन

M. K. Muthu : अभिनेते एम.के.मुथु यांचे निधन; 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

July 19, 2025 | 4:12 pm
The Dairy Of Manipur
मनोरंजन

The Diary of Manipur : द डायरी ऑफ मणिपूरचे चित्रीकरण सुरू

July 19, 2025 | 3:35 pm
Sushmita Sen : बदलेल्या लूकमुळे सुष्मिता सेन ट्रोल! व्हिडीओ व्हायरल
latest-news

Sushmita Sen : बदलेल्या लूकमुळे सुष्मिता सेन ट्रोल! व्हिडीओ व्हायरल

July 19, 2025 | 2:47 pm
Shahrukh Khan |
Top News

अभिनेता शाहरुख खान जखमी; ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक !

July 19, 2025 | 2:42 pm
Siddharth Jadhav |
मनोरंजन

‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाच्या यशानंतर सिद्धार्थ जाधवची भावूक पोस्ट

July 19, 2025 | 12:32 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : शंकर महाराज मठाजवळ ‘गुरुजी’कडून विनयभंगाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

“काय परिहार्यता असेल, ज्यामुळे अशा लोकांना मंत्रिपद द्यावं लागतं”; सुषमा अंधारेंचा सवाल

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर

Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

‘आता काहीही झाले तरी ते नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील…’ ; निवडणुकीपूर्वी जेडीयूचा निर्णय

Rohit Pawar : कृषीमंत्र्यांचा सभागृहात रमीचा डाव? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, व्हिडीओ केला शेअर

झेलेन्स्कीची नरमाईची भूमिका ! पुतिन यांना दिली युद्धबंदीच्या वाटाघाटीची ऑफर, अमेरिकेविषयी केले ‘हे’ विधान

Uddhav Thackeray Interview : आघाडीचं काय होणार? राज ठाकरेंसोबत युती? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली रणनिती; म्हणाले “आता मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार….”

राहुल गांधींच्या विधानावर डाव्यांचा आक्षेप, जंतरमंतरवर SIR विरोधात निदर्शनाची योजना ; India Block बैठकीत काय घडले?

“राज ठाकरेंनी माफी मागावी,” सरदार पटेलांविरोधात केलेल्या वक्तव्याचे गुजरातमध्ये पडसाद

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!