जळोची (प्रतिनिधी) : बारामती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लागल्याने बारामती जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दि. १६ तेे २३ जुलैपर्यंत लॉकडाऊनचेे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले होते. मात्र दि. २० ते २३ जुलै दरम्यान सकाळी ९ ते १ पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.