Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

दिलासादायक : बेल्हे गावात राहिला केवळ एक ॲक्टिव्ह रुग्ण

by प्रभात वृत्तसेवा
August 15, 2020 | 6:34 pm
A A
पुरंदर तालुक्‍यात 4 पॉझिटिव्ह

बेल्हे : बेल्हे (ता.जुन्नर) येथे एकूण 21 करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकीच केवळ 1  रुग्ण ॲक्टिव्ह राहिला असून उपचारा दरम्यान 19  रुग्ण बरे झाले तर 1  रुग्ण मृत झाला आहे, अशी माहिती बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. थोरात यांनी दिली.

गावात साधारण (दि.13) जुलै रोजी करोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. प्रशासनाने महीनाभरात गावात प्रतिबंधात्मक कारवाई केली. प्रशासनाने खबरदारी म्हणून (दि.16) जुलै पासुन संपुर्ण गाव सील केले होते. यामुळे करोनाची वाढती साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले.

सध्या गावात केवळ एकच रूग्न ॲक्टीव आहे तर त्या रूग्णाच्या घरातील सर्व व्यक्ती चा अहवाल शनिवार (दि.15) रोजी निगेटीव्ह आल्याने ही बाब सुध्दा बेल्हेकरांसाठी दिलासादायकच आहे. तर 1 रूग्ण पुणे येथील ससुन रूग्नालयात उपचार घेत असून लवकेच तो ही बरा व्हावा अशी ग्रामस्थांनी प्रार्थना केली आहे. नागरिकांना आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. बी. थोरात व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेल्हे ग्रामस्थांनी आभार मानले.

Tags: 1 covid 1acticve in belhebelhebelhe corona updateCoronacovid positiveCOVID-19बेल्हे

शिफारस केलेल्या बातम्या

धक्कादायक ! करोनामुळे रुग्णाचे फुफ्फुस बनले ‘लेदर बॉल’सारखे टणक
आंतरराष्ट्रीय

करोनातून बरे झाल्यानंतरही 18 महिन्यानंतर होऊ शकतो मृत्यू; शास्त्रज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर

1 week ago
sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’
latest-news

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

2 weeks ago
चीनने ‘या’ देशाला व्हिसा देणे केले बंद; सूडाची वृत्ती
आंतरराष्ट्रीय

चीनने ‘या’ देशाला व्हिसा देणे केले बंद; सूडाची वृत्ती

2 weeks ago
क्रॅकेन’ करोनाचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरियंट, लसीकरणानंतरही पुन्हा करोना होण्याचा धोका कायम
Top News

क्रॅकेन’ करोनाचा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरियंट, लसीकरणानंतरही पुन्हा करोना होण्याचा धोका कायम

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

Most Popular Today

Tags: 1 covid 1acticve in belhebelhebelhe corona updateCoronacovid positiveCOVID-19बेल्हे

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!