सातारा

satara | महिला, युवा, जवान, किसान दिव्यांग थीम नुसार मतदान केंद्रे

satara | महिला, युवा, जवान, किसान दिव्यांग थीम नुसार मतदान केंद्रे

कोरेगाव (प्रतिनिधी) - विशिष्ट संवर्गाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विशिष्ट मतदान केंद्र काही घटकांना मध्यवर्ती ठेवून...

satara | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी

satara | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी

सातारा (प्रतिनिधी) - मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाचा दिवशी प्रत्येक कुटुंबातील पात्र नागरिक...

satara | ओढीने ज्ञानदान करणारे गुरुजन आदर्श

satara | ओढीने ज्ञानदान करणारे गुरुजन आदर्श

पुसेगाव (प्रतिनिधी)- शिक्षक अष्टपैलू असावा, विद्यार्थीप्रिय असावा व विषय तज्ज्ञ असावा. समाजासाठी आदर्श घालून देणारा असावा. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून संस्कारक्षम...

satara | गटांगळ्या खाणाऱ्यांची सोबत आता नकोच

satara | गटांगळ्या खाणाऱ्यांची सोबत आता नकोच

सातारा (प्रतिनिधी) - महाविकास आघाडी प्रवाहाविरोधातील आघाडी आहे . त्यासोबत जाणारे नेते आणि कार्यकर्ते गटांगळ्या खात आहेत. अशा गटांगळ्या खाणाऱ्यांची...

satara | मांढरदेव ते भोर रस्ता २० ते २५ दिवस राहणार बंद

satara | मांढरदेव ते भोर रस्ता २० ते २५ दिवस राहणार बंद

मांढरदेव, (प्रतिनिधी)- मांढरदेव ते भोर दरम्यानच्या घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गतीने करण्याच्यादृष्टीने उद्यापासून (दि. ३) हा रस्ता २० ते २५...

satara | भाजप जिल्हा सरचिटणीसपदी विकल्पशेठ शहा यांची नियुक्ती

satara | भाजप जिल्हा सरचिटणीसपदी विकल्पशेठ शहा यांची नियुक्ती

वडूज (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी विकल्प शहा यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते...

satara | जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या

satara | जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या

सातारा (प्रतिनिधी) - महायुतीच्या सरकारमुळे सातारा-जावली मतदारसंघात चौफेर विकासकामे झाली आहेत. दोन्ही तालुक्यातील विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने आपल्याला...

satara | देशात भाजप दीडशे जागांच्या वर जाऊ शकणार नाही

satara | देशात भाजप दीडशे जागांच्या वर जाऊ शकणार नाही

सातारा (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीत भाजप कितीही भ्रम निर्माण करत असेल, तरीसुद्धा महाविकास आघाडी राज्यातील ३५ ते ४० जागा जिंकल्याशिवाय...

पाटण तालुक्यात 138 मतदारांनी केले ‘टपाली’ मतदान

पाटण तालुक्यात 138 मतदारांनी केले ‘टपाली’ मतदान

कोयनानगर (सातारा) - वृद्ध  व दिव्यांग व्यक्तींनी लोकसभा निवडणुकीत टपाली मतदानाला उत्तम प्रतिसाद दिला. या दोन्ही प्रवर्गाच्या 138 मतदारांनी मतदान...

Page 4 of 1183 1 3 4 5 1,183

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही