Browsing Category

सातारा

करोना फैलावतोय… सातारकरांनो आता तरी सावध व्हा

संतोष पवार सातारा  - सातारा जिल्ह्यात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून आतापर्यंत सहा जण बाधित आढळले आहेत. करोनाने एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने वारंवार विनवण्या करुनही सातारकर सोशल डिस्टंन्सिंग पाळत नाहीत. लॉकडाऊन,…

चिमुकलीचा पाण्यात बुडूनच मृत्यू

पाथर्डी  -तालुक्‍यातील शिरसाटवाडी तलावात सोमवारी दुपारी सव्वादोन वर्षांच्या छोट्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित मुलीचे शवविच्छेदन इन कॅमेरा करून घेण्याचे आदेश…

साताऱ्यातील पहिली बाधित महिला झाली करोनामुक्त

सातारा : जिल्ह्यातील पहिली करोना बाधित महिला (वय वर्षे 45) करोना मुक्त झाली आहे.  या महिला रुग्णाचा १४ व्या दिवसाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.  आता १५ व्या दिवसाचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याने  ती महिला कोरोना मुक्त झाल्याची माहिती …

कराडमधील ७६ मॉर्निंग करणाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड

कराड : परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७६ जणांवर सोमवारी पोलिसांनी लॉकडाऊन व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक हजार असा एकूण ७६ हजाराचा दंड…

पालिका कर्मचार्‍याचे ओळखपत्र घेऊन फिरणार्‍यांवर गुन्हा

सातारा (प्रतिनिधी) : अत्यावशक सेवेत नसतानाही सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र घेऊन शहरातून विनाकारण फिरणार्‍या वरद नंदकुमार चक्के, अमेय दिलीप जगताप ( दोघे रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्यावर जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे…

दारात कोंबड्या कापून विकणार्‍यांवर गुन्हा

सातारा (प्रतिनिधी) : दारात कोंबड्या कापून चिकन विकत जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस हवालदार राहूल खाडे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवार परज…

साताऱ्यातील रुग्णाचा मृत्यू कोविड-19 सह ह्रदयविकाराने

सातारा - सातारा येथे काल सोमवारी मरण पावलेला रुग्णाचा अहवाल पाँझिटिव्ह मिळाला असून त्याचा म्रुत्यू करोनासह ह्रदयविकाराने झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या ६३ वर्षीय पुरुष…