Saturday, April 27, 2024

latest-news

मोदींना फारशी अर्थशास्त्राची जाण नाही- राहुल गांधी

लॉकडाऊनमुळे गरीब लोक उद्ध्वस्त होतील- राहुल गांधी

नवी दिल्ली : देशात लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता उद्ध्वस्त होईल, या विषयाकडे मानवतेच्या दृष्टीने बघितले पाहिजे,...

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांची सीपीआरला भेट

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांची सीपीआरला भेट

कोल्हापूर  -  जिल्ह्यात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याचे समजल्यावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काल रात्री तातडीने सीपीआर मध्ये...

रेल्वेत उभारले कोरोनाबाधितांसाठी सुसज्ज रुग्णालय; एकदा पाहाच

रेल्वेत उभारले कोरोनाबाधितांसाठी सुसज्ज रुग्णालय; एकदा पाहाच

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत आहे.  देशातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी आणि...

मध्यप्रदेशातील कॉंग्रेस आमदारांना 100 कोटी रूपयांची ऑफर!

कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत आलेल्या ‘त्या’ पत्रकारावर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या पत्रकाराविरोधात पोलिसांनी गुन्हा...

दूरदर्शनवर आता शाहरुखच्या ‘या’ मालिकेचे पुनर्प्रक्षेपण

दूरदर्शनवर आता शाहरुखच्या ‘या’ मालिकेचे पुनर्प्रक्षेपण

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानने ज्या मालिकेच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले ती सर्कस मालिका पुन्हा एकदा दूरदर्शन वाहिनीवरून...

करोना विषाणूच्या भीतीने सॅनिटायझरची मागणी वाढली

सॅनिटायझरला पर्याय ‘हायड्रोजन पेरॉक्‍साइड’चा

निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांचा दावा पुणे - करोनाला दूर ठेवण्यासाठी बहुतांश नागरिक सॅनिटायझरचा सातत्याने वापर करत आहेत. परंतु,...

अभिनेत्री माहिका शर्माकडून कनिकाची पाठराखण

अभिनेत्री माहिका शर्माकडून कनिकाची पाठराखण

चूक माणसाकडूनच होते. कनिकाला सध्या प्रार्थनेची गरज आहे, असे बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्मा म्हणाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका...

Page 8343 of 8404 1 8,342 8,343 8,344 8,404

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही