Thursday, May 9, 2024

राष्ट्रीय

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आमदारांची मागणी

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आमदारांची मागणी

इम्फाळ (मणिपूर)- मणिपूरच्या 31 आमदारांच्या गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन एका...

अतिवृष्टीमुळे हिमाचलात भीषण परिस्थिती; रशियन पर्यटक अडकले

अतिवृष्टीमुळे हिमाचलात भीषण परिस्थिती; रशियन पर्यटक अडकले

सिमला - हिमाचलप्रदेशातील अतिवृष्टीमुळे तेथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या राज्यात पंधरा रशियन पर्यटक अडकले आहेत. हे पर्यटक कसोल...

“घरात किंवा मशिदीत…” बस कंडक्टर घातलेल्या टोपीवरून प्रवासी महिलेने नको ते सुनावले VIDEO

“घरात किंवा मशिदीत…” बस कंडक्टर घातलेल्या टोपीवरून प्रवासी महिलेने नको ते सुनावले VIDEO

नवी दिल्ली - बस कंडक्टर आणि एका प्रवासी महिलेमध्ये झालेल्या एका वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी...

लक्ष्य 2024: भाजप विरोधी आघाडीतील सहभागी पक्षांची संख्या वाढली; बंगळुरूच्या बैठकीत उपस्थित राहणार 24 पक्षांचे प्रतिनिधी

लक्ष्य 2024: भाजप विरोधी आघाडीतील सहभागी पक्षांची संख्या वाढली; बंगळुरूच्या बैठकीत उपस्थित राहणार 24 पक्षांचे प्रतिनिधी

बंगळुरू - कर्नाटकातील बंगळुरू येथे 17-18 जुलै रोजी कॉंग्रेसने बोलावलेल्या दुसऱ्या विरोधी एकता बैठकीत किमान 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते...

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर “आप’च्या मुख्यालयात होतेय हेरगिरी? सीसीटीव्हीचे पुरावेही सादर

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर “आप’च्या मुख्यालयात होतेय हेरगिरी? सीसीटीव्हीचे पुरावेही सादर

नवी दिल्ली  - भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मध्य दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात हेरगिरी केली जात असल्याचा आरोप या...

आता मी ठाकुराईन झालेय… यूपीच्या सचिनशी लग्न करण्यासाठी चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून आली महिला

आता मी ठाकुराईन झालेय… यूपीच्या सचिनशी लग्न करण्यासाठी चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून आली महिला

भारतापासून पाकिस्तानपर्यंत सीमा हैदर आणि सचिनची प्रेमकहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पाकिस्तानातून भारतात येऊन सचिनसोबत लग्न केल्यानंतर सीमा स्वतःला भाग्यवान...

टोमॅटोच्या दराने ग्राहक लालबुंद ! मुंबईसह देशातील अनेक शहरांत दर 150 पार

टोमॅटोच्या कडाडलेल्या किंमतीवर अखेर केंद्र सरकारला आली जाग ! घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली - देशभरात टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर त्याबाबत केंद्र सरकारला आता उशिरा का होईना जाग आली असून आता...

पावसामुळे हिमाचलमध्ये हाहाकार ! 15 रशियन पर्यटक अडकले.. संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू

पावसामुळे हिमाचलमध्ये हाहाकार ! 15 रशियन पर्यटक अडकले.. संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू

नवी दिल्ली - हिमाचलप्रदेशातील अतिवृष्टीमुळे तेथे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या राज्यात पंधरा रशियन पर्यटक अडकले आहेत. हे पर्यटक...

असा असेल पंतप्रधान मोदींचा आजचा मुंबई दौरा; थोड्याच वेळात होणार विमानतळावर आगमन…

असा असेल पंतप्रधान मोदींचा फ्रांस व युएईचा दौरा; उद्या पासून होणार दौऱ्याला सुरवात…

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 13-15 जुलै दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत, असे परराष्ट्र...

Page 733 of 4321 1 732 733 734 4,321

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही