Tag: Union Home Minister Amit Shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्यापासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 25 ते 27 मे या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या तीनदिवसीय दौऱ्यात ते ...

मणिपूरबाबत केंद्र सरकार सक्रीय; अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भूमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात ...

Padma Awards 2025 : महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित; वाचा संपूर्ण यादी…

Padma Awards 2025 : महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित; वाचा संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील ...

‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला, तरुणांची माथी भडकवली जातायेत; मौलाना रझवींची अमित शहांकडे मागणी

‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला, तरुणांची माथी भडकवली जातायेत; मौलाना रझवींची अमित शहांकडे मागणी

मुंबई - सध्या देशभरात चर्चेत असलेला 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील मुघल बादशाह औरंगजेबाच्या ...

Pimpri : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्‍या दौऱ्याच्‍या नियोजना दरम्‍यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्‍यू

Pimpri : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्‍या दौऱ्याच्‍या नियोजना दरम्‍यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्‍यू

पिंपरी :  तळवडे वाहतूक विभागात कार्यरत असलेले सहायक पोलीस फौजदार किसन नामदेव वडेकर (वय ५५) यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. ...

Satara : महापुरुषांचा अवमान करणार्‍यांबाबत कठोर कायदा करावा

Satara : महापुरुषांचा अवमान करणार्‍यांबाबत कठोर कायदा करावा

सातारा :  युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वच महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय ...

मार्केटिंग नेता बनून फिरणे सोपे पण…; मालेगावातून अमित शाहांचा शरद पवारांना टोला, ‘हा’ प्रश्नही विचारला

मार्केटिंग नेता बनून फिरणे सोपे पण…; मालेगावातून अमित शाहांचा शरद पवारांना टोला, ‘हा’ प्रश्नही विचारला

Amit Shah Malegaon Speech : सहकार क्षेत्रासाठी शरद पवार यांनी काय केले? साखर कारखान्यासाठी काय केले? असे प्रश्न भाजपचे नेते ...

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन !

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन !

नेवासा - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी दुपारी १:३५ वाजताच्या सुमारास शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले आहे. ...

‘काश्मीर’चे नाव ‘कश्यप’ होऊ शकते; अमित शहांनी दिले नाव बदलण्याचे संकेत

‘काश्मीर’चे नाव ‘कश्यप’ होऊ शकते; अमित शहांनी दिले नाव बदलण्याचे संकेत

नवी दिल्ली  - शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. ...

दिल्ली वार्ता : हास्य आणि रुसवा!

दिल्ली वार्ता : हास्य आणि रुसवा!

हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा कोणत्याही कामकाजावाचून संपला आहे. असं असलं तरी, संसदेच्या आवारात दोन गोष्टींचीच चर्चा सर्वाधिक होती. पहिली, प्रियंका ...

Page 1 of 5 1 2 5
error: Content is protected !!