Saturday, April 20, 2024

Tag: mla

Praniti Shinde wealth ।

“स्वतःच्या नावावर एकही गाडी नाही कि बँकेचे कर्ज नाही” ; वाचा प्रणिती शिंदेची एकूण संपत्ती किती ?

Praniti Shinde wealth ।  देशातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाला आज सुरुवात झाली. त्यातच, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी काल अंतिम ...

हिमाचलमध्ये केव्हाही राजकीय भूकंप? बंडखोरांनी फेटाळला कॉंग्रेसवापसीचा दावा

हिमाचलमध्ये राजकीय भूकंप अटळ? ९ बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी हलवला मुक्काम; भाजपच्या २ आमदारांसमवेत गाठले ऋषिकेश

शिमला - कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या हिमाचल प्रदेशातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्या राज्यातील ९ बंडखोर आणि अपक्ष आमदारांनी उत्तराखंडला मुक्काम ...

शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट,”शिंदेंसोबत इतर आमदार गुवाहाटीला असताना भास्कर जाधवही”

शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट,”शिंदेंसोबत इतर आमदार गुवाहाटीला असताना भास्कर जाधवही”

देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.  सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी कसून तयारी करत मैदानात उतरले आहेत. ...

Pune : आजी-माजी शिक्षक आमदार व समर्थकांनी रस्त्यावरच ठोकला तळ

Pune : आजी-माजी शिक्षक आमदार व समर्थकांनी रस्त्यावरच ठोकला तळ

पुणे - आजी-माजी शिक्षक आमदार व त्यांच्या समर्थकांनी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावीत यासाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर रस्त्यावरच तळ ...

‘शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडण्याच्या मनस्थितीत…’; ठाकरे गटाचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 : शिंदे गट 22 जागांसाठी आग्रही; गटातील दोन आमदारांनी दिली माहिती

Lok Sabha Election 2024 । आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून महाराष्‍ट्रात महायुतीत जागावाटपावरून रस्‍सीखेच सुरू आहे. महायुतीतील शिवसेना अर्थात ...

Vote For Note Case ।

‘खासदार-आमदारांनाही लाच घेता येणार नाही…’, ‘नोट फोट वोट’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Vote For Note Case । सर्वोच्च न्यायालयाने 'नोट फोट वोट'प्रकरणी आज मोठा निर्णय दिला आहे. आता खासदारांनी सभागृहात भाषण किंवा ...

Congress: काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक; आमदारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

Congress: काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक; आमदारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतले. यानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याने ...

लोकसभेपूर्वी तामिळनाडूत भाजपला बळ; 15 माजी आमदारांसह एका माजी खासदाराचा पक्षप्रवेश

लोकसभेपूर्वी तामिळनाडूत भाजपला बळ; 15 माजी आमदारांसह एका माजी खासदाराचा पक्षप्रवेश

नवी दिल्‍ली - लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूतील १5 माजी आमदार आणि 1 माजी खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश नेते ...

कराड उत्तरचा पुढचा आमदार भाजपचा केल्यास निधी कमी पडू देणार नाही – रवींद्र चव्हाण

कराड उत्तरचा पुढचा आमदार भाजपचा केल्यास निधी कमी पडू देणार नाही – रवींद्र चव्हाण

यशवंतनगर - ज्या मतदारसंघात आमचा प्रतिनिधी नाही त्या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विकासाची गंगा आणली. सबका साथ सबका विकास हेच आमचे ...

पुणे जिल्हा : अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

Ajit Pawar : “मराठा-ओबीसी आरक्षणावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका” ; अजित पवारांच्या आमदारांना सूचना

Ajit Pawar : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच देशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते ...

Page 1 of 19 1 2 19

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही