Saturday, May 18, 2024

अहमदनगर

चक्क खुनाचा आरोपी करतोय 19 वर्ष पोलिसांत नोकरी

पोलीस निरीक्षकांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

अकोले  - अकोले तालुक्‍यातील चैतन्यपूर येथील आपली विवाहित कन्या सविता भगवान हुलवळे हिचा मृत्यू संशयास्पद आहे. अकोलेचे पोलीस निरीक्षक गुन्हा...

#Coronavirus : 107 जणांना कोरोनाचा संसर्ग

जामखेडमध्ये तपासणीसाठी 31 जणांना घेतले ताब्यात

तालुक्‍यातील धार्मिक स्थळे देखील केली सील नगर येथील बाधित रुग्णांच्या आले होते संपर्कात जामखेड  -जामखेड येथील धार्मिक स्थळांमध्ये आढळून आलेल्या...

श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

अकोले  -गरजू, गरीब परप्रांतीयांना व प्रशासन व्यवस्थेत आपले कर्तव्य बजावणाऱ्या बाहेरील गावच्या पोलिसांना जेवणाची व्यवस्था करून येथील स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी...

जामखेडमध्ये २ जण कोरोना पाॅझिटिव्ह; इतर ३१ जणांना तपासणीसाठी घेतले ताब्यात

जामखेडमध्ये २ जण कोरोना पाॅझिटिव्ह; इतर ३१ जणांना तपासणीसाठी घेतले ताब्यात

तालुक्यातील धार्मिक स्थळे देखील केली सील... जामखेड (प्रतिनिधी) : बारा दिवसांपासून जामखेड येथील काझी गल्लीतील धार्मिक स्थळांमध्ये आढळून आलेल्या १०...

घरपोहोच मावा विकणारा अटक; 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नगर (प्रतिनिधी) -करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मावा विक्री करणाऱ्या टपऱ्या देखील बंद आहे. त्यामुळे चोरून मावा विक्री करणाऱ्यांचा सध्या सुळसुळाट...

निर्भया: १२ वर्षपूर्वीच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन

घराची भिंत अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

संगमनेर, दि. 29 (प्रतिनिधी) -संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात शनिवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजेनंतर अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. साकूर हद्दीतील खेमनरवस्तीवर राहात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने तिचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. साकूर येथील खेमनरवस्ती येथे सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. याचवेळी खेमनरवस्तीवर बाळू सावित्रा खेमनर, मंगल बाळू खेमनर व दगडाबाई सावित्रा खेमनर यांच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात ते तिघे गंभीर जखमी झाले. या तिघांना साकुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दगडाबाई सावित्रा खेमनर (वय 69) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तसेच बाळू खेमनर यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तर मंगल खेमनर यांच्या पाठीला, पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घराची भिंत कोसळल्याने खेमनर यांच्या संसारोपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, खेमनरवस्तीसह व नान्नरवस्तीवरील अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच घरांच्या भिंती, कौल, पत्रे, वरवंडे उडून गेले. ठिकठिकाणी विजेचे खांब, विद्युत रोहित्र वाकले गेल्याने विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. सर्वच गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. तसेच पिकांचेही आतोनात नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या घरांचे साकूरचे तलाठी वैद्य, मांडवेचे तलाठी पंढरीनाथ गंभीरे, सरपंच बाबाजी सागर, कोतवाल शिवनाथ कोतोरे, कैलास डोके, म्हतू धूळगंड, संतोष सागर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामे केले.

होम कोरंटाइन शिक्‍का असलेला वृद्धास घेतले ताब्यात

शेवगाव तालुक्यात पाच हजार नागरिक होम क्वारंटाईन

शेवगाव (प्रतिनिधी) -शेवगाव तालुक्यात काल अखेर पुणे, मुंबई व देशांतर्गत जोखिमग्रस्त भागातून 10 हजार 893 व्यक्ती तालुक्यात आल्या आहेत. त्यापैकी...

Page 668 of 1016 1 667 668 669 1,016

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही