Sunday, May 19, 2024

राष्ट्रीय

प्रभू श्रीरामाच्या मंदिरानंतर माता सीतेचे जन्मस्थान होणार भव्यदिव्य ; सरकारकडून मंदिर निर्माणासाठी तब्बल ७२ कोटींची मंजुरी

प्रभू श्रीरामाच्या मंदिरानंतर माता सीतेचे जन्मस्थान होणार भव्यदिव्य ; सरकारकडून मंदिर निर्माणासाठी तब्बल ७२ कोटींची मंजुरी

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारणीकडे जगाचे लक्ष लागले असताना आता दुसरीकडे माता सीतेची जन्मभूमी भव्यदिव्य करण्यासाठी...

इंडिया विरुद्ध भारत या वादावर मायावती म्हणाल्या,’सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ बंदी…’

इंडिया विरुद्ध भारत या वादावर मायावती म्हणाल्या,’सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ बंदी…’

नवी दिल्ली - इंडिया विरुद्ध भारत या वादावरुन देशात राजकीय संघर्ष पेटला आहे. आता बहुजन समाज पक्ष आणि यूपीच्या माजी...

सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात ; उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात ; उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच महागात पडले...

“नोटांवरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलंय, आता तिसरी नोटबंदीही करणार?” आप खासदाराचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“नोटांवरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलंय, आता तिसरी नोटबंदीही करणार?” आप खासदाराचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली :  राष्ट्रपतींच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जी 20 परिषदेच्या रात्रीच्या मेजवानीच्या निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी राष्ट्रपतींचा उल्लेख...

सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदी यांचा ‘Prime Minister of Bharat’ असा उल्लेख; भाजप प्रवक्त्यांच्या ट्विटने चर्चेला उधाण

सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदी यांचा ‘Prime Minister of Bharat’ असा उल्लेख; भाजप प्रवक्त्यांच्या ट्विटने चर्चेला उधाण

नवी दिल्ली : देशात सध्या भारत  आणि इंडिया नावावर नवा वाद निर्माण  आहे. केंद्र सरकारकडून इंडिया नावात बदल करण्यात येत...

‘चीन, अदानी, महागाई आणि मणिपूर यावरही चर्चा व्हायला हवी…’ विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी लिहिणार पंतप्रधान मोदींना ‘पत्र’

‘चीन, अदानी, महागाई आणि मणिपूर यावरही चर्चा व्हायला हवी…’ विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी लिहिणार पंतप्रधान मोदींना ‘पत्र’

मुंबई  - संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा मुख्य अजेंडा सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी...

इस्रोकडून चंद्राच्या पृष्ठभागावरील 3D छायाचित्र प्रसिद्ध; 3D चष्म्यातून पाहिल्यास चंद्रावर उभे असल्याचा होईल भास

इस्रोकडून चंद्राच्या पृष्ठभागावरील 3D छायाचित्र प्रसिद्ध; 3D चष्म्यातून पाहिल्यास चंद्रावर उभे असल्याचा होईल भास

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने एका खास तंत्राद्वारे काढलेले 3D...

“सैन्यात भरती व्हायचे होते,पण…” संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केल्या भावना

इंडिया नाव अत्यंत धोकादायक ! राजनाथ सिंह यांनी सांगितला कटू अनुभव

नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत झालेल्या वेगवेगळ्या सभांमध्ये...

तृणमुल खासदार नुसरत जहॉं याही ईडीच्या रडारवर

तृणमुल खासदार नुसरत जहॉं याही ईडीच्या रडारवर

कोलकाता - आता तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहॉं या देखील ईडीच्या रडारखाली आल्याअसून एका प्रकरणात ईडीने त्यांना पुढील आठवड्यात कोलकाता...

‘…हे तर फक्त देशाचे नाव बदलत आहेत’ – एमके स्टॅलिन

‘…हे तर फक्त देशाचे नाव बदलत आहेत’ – एमके स्टॅलिन

चेन्नई -जी-20 परिषदेच्या डिनर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रात 'भारताचे राष्ट्रपती' असे लिहिल्यानंतर त्याबाबत परस्परविरोधी प्रतिक्रिया येत आहेत. यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर...

Page 617 of 4347 1 616 617 618 4,347

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही