मुंबई – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच ‘शाहरुख खान’ याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. किंग खानची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होती. सोशल मिडियावर #HappyBirthdayShahRukhKhan , #HappyBirthdaySRK , #HBD_SRK या हॅशटॅगद्वारे ट्विट शाहरुख खानला वृत्तमाध्यमांसह त्याच्या फॅन्सने हटके अंदाजात शुभेच्छांचा वर्षाव केला गेला.
Today is 2 Nov the day when Shahrukh khan born happy birthday #badshah
–@iamsrk #HappyBirthdaySRK #KingKhan #SRK55 pic.twitter.com/plBN68kHUl— Sk Ahmed Hussain (@ahmedhussainsk_) November 1, 2020
बॉलिवूडचा किंग खानने स्वत:चं अस्तित्त्व निर्माण करायचं असेल तर कोणीतरी ‘गॉडफादर’ हवाच असं अनेकदा कलाकारांनी मान्य केलं आहे.
Happy birthday Sharukhkhan
🎂🎂🎂#KingofBollywood#Badshah#HappyBirthdaySRK@iamsrk pic.twitter.com/NzjNn1ezZx— Sayyed Shoaib Ali (@SayyedShoaibAl8) November 2, 2020
संघर्षाच्या काळात मी मुंबईत आलो. यावेळी मी सलमानच्या घरात जेवायचो. सलमानचे वडील सलीम खान माझी खूप काळजी घ्यायचे. आज मी जे काही आहे ते केवळ सलीम खान आणि त्यांच्या कुटुंबियांमुळेच आहे’ असं शाहरुखनं म्हटलं होतं.
Happy birthday to Shah Rukh Khan! 🥰😊🎂 @iamsrk #HappyBirthdayShahRukh #SRK #ShahRukhKhan #Badshah #KingKhan #bollywoodsuperstar #legend pic.twitter.com/sSvny57BZU
— FilmiBeat (@filmibeat) November 1, 2020
दरम्यान, शाहरुख आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे. अद्याप तो नक्की कोणत्या प्रोजेक्टसाठी शुटिंग करत आहे, ते समजलं नाही. शाहरुख खानचे फॅन्स पुन्हा एकदा त्याला स्क्रिनवर पाहण्यासाठी एक्सायटेड आहेत. लोक त्याच्या पुढच्या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.