Dainik Prabhat
Wednesday, August 17, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“भाजपचाच डबल इंजिन सरकारवर विश्‍वास नाही”

by प्रभात वृत्तसेवा
July 1, 2022 | 7:25 pm
A A
prabhat editorial article

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मंत्री तेजस्वी यादव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाले असून ते बिहार आणि केंद्र सरकार यांना लक्ष्य करणारी टीका रोज करत आहेत. आताही बिहारमधील मंत्र्यांच्या आणि भाजप नेत्यांचा आपल्याच डबल इंजिन सरकारवर विश्‍वास राहीला नसल्याचा निशाणा त्यांनी साधला आहे.

उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते आहे. यावरूनच बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसल्याची बाब अधोरेखित होते आहे. जे नेते स्वत:ची सुरक्षा करू शकत नाहीत अथवा स्वत:च्या सुरक्षेबाबत साशंक असतील ते जनतेला काय सुरक्षेची हमी देणार असा सवाल त्यांनी केला.

केंद्राच्या भरवशावरच स्वत:ची सुरक्षा करण्याचा या घाबरटांचा इतिहास आणि संस्कार आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. भाजपच्याच जंगलराजमुळे त्रस्त असलेल्या त्यांच्याच पक्षाच्या डझनभर फुटकळ नेत्यांना सुरक्षा देण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बिहार में विधि व्यवस्था व सरकार संचालन की स्थिति बद से बदतर हो गई है।स्थिति इतनी अविश्वासपूर्ण,अराजक और विस्फोटक है कि BJP के उपमुख्यमंत्री,मंत्रियों,विधायकों व सांसदो को अपनी ही राज्य सरकार की पुलिस और सुरक्षा व्यवस्था पर यकीन नहीं रहा तो कहा ही क्या जाए? https://t.co/LzAqMoD4Ro

— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 1, 2022

Tags: amit shahbjpnarendra modi

शिफारस केलेल्या बातम्या

“बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून मोदींनी नेमका काय संदेश दिला?”
Top News

“बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून मोदींनी नेमका काय संदेश दिला?”

1 hour ago
गेली 8 वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं – नाना पटोले
pune

गेली 8 वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं – नाना पटोले

1 hour ago
कंबोज यांच्या ट्‌विटमागे राष्ट्रवादीला घेरण्याची रणनीती; फडणवीसांचीही मूक संमती?
Top News

कंबोज यांच्या ट्‌विटमागे राष्ट्रवादीला घेरण्याची रणनीती; फडणवीसांचीही मूक संमती?

3 hours ago
वाढत्या महागाईत मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; तीन लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जावर…
Top News

वाढत्या महागाईत मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; तीन लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जावर…

3 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात घसरण चालूच; आगामी काळामध्ये…

आता पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवण्याची चीनची तयारी

Stock Market : सलग चौथ्या दिवशी शेअर निर्देशांकात वाढ; सेन्सेक्‍स पुन्हा…

Ultimate Kho Kho 2022 : गुजरात जायंट्‌सचा सलग दुसरा विजय

“महिलांचा आदर करण्याबद्दल तुम्ही जे बोललात…” बिल्कीस बानो प्रकरणी तेलंगणाच्या मंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

ईडीने फास आवळला : कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेशसोबत जॅकलीन फर्नांडिसही आरोपी

भंडारा : जिल्ह्यात 42 निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री शिंदे

Rain Update : पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Most Popular Today

Tags: amit shahbjpnarendra modi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!