Dainik Prabhat
Sunday, December 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

ब्रह्म मुहूर्तावर उघडले बद्रिनाथ दरवाजे

by प्रभात वृत्तसेवा
May 15, 2020 | 12:16 pm
A A
ब्रह्म मुहूर्तावर उघडले बद्रिनाथ दरवाजे

नवी दिल्ली : लॉक डाऊनमुळे देशातील सर्वच मंदिर बंद आहेत. त्यातच उत्तराखंडमधील बद्रिनाथ धामचे दरवाजे दीर्घ कालावधीनंतर शुक्रवारी पहाटे उघडण्यात आले. याआधी मंदिराला फुलांनी सजवण्यात आले  होते. लॉकडाऊनमुळे सध्या बद्रिनाथमध्ये भाविक उपस्थित नाहीत. अगदी कमी लोकांची उपस्थिती येथे पाहायला मिळाली. प्रथेप्रमाणे पूजाअर्चा करून शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बद्रिनाथ धामचे मुख्य पुजारी, धर्माधिकारी यांच्यासह मंदिराशी निगडीत 28 लोकांचा समावेश होता.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. वेदपठण, मंत्रोच्चारांसह भगवान बद्रिच्या विशाल गाभाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. याआधी टिहरी दरबारात पार पडलेल्या मंत्रोच्चारानंतर 30 एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे  ठरविण्यात आले होते. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बद्रीनाथ मंदिराच्या समितीने दरवाजे उघडण्याची तारिख पुढे ढकलली होती. त्यानंतर 15 मे रोजी ब्रम्ह मुहूर्तावर दरवाजे उघडण्याचे ठरविण्यात आले. यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या होत्या.

दरम्यान, प्रशासनाकडून दरवाजे उघडण्याआधीच सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धान दोन्ही ठिकाणांवर जाणाऱ्या रस्त्यांवरील बर्फ हटवण्यात आला होता. यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मजुरांना रस्त्यावरील बर्फ हटवण्याच्या कामासाठी पाठवले होते. तसेच यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करण्यात आले होते.

Tags: badrinath templeindianational newsopenedportalsuttarakhand
Previous Post

इंदापुरात पाच करोना चाचणी सेंटर उभारा

Next Post

आरोग्य खात्याची रिक्‍त पदे भरतीची प्रक्रिया सुरू

शिफारस केलेल्या बातम्या

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल
latest-news

मणिपुरातील हिंसाचाराची मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दखल

12 hours ago
Election Results 2023 : कोण बनणार मुख्यमंत्री? चार राज्यांमधील सस्पेन्स कायम
latest-news

मध्य प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या १६३ नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक

12 hours ago
२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश
latest-news

२० देशांच्या प्रवाशांना इंडोनेशियाकडून व्हिसा मुक्त प्रवेश

12 hours ago
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा
latest-news

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशातील विमान वाहतूक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला; भाजपच्या ‘या’ खासदाराचा दावा

12 hours ago
Next Post
करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पुण्यात 41 टक्‍के

आरोग्य खात्याची रिक्‍त पदे भरतीची प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

तळवडे घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे शाहरुख-अक्षय अन् अजय देवगणला हायकोर्टाची नोटीस

मुळशीत एका पत्रकाराला लाईव्ह टेलीकास्ट करताना मारहाण

जातीनिहाय जनगणना आवश्यकच – योगेंद्र यादव

पुणे शहरात हुडहुडी वाढणार; किमान तापमानात लक्षणीय घट

…हे तर काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे हिमनगाचे टोक; माधव भांडारी यांची झारखंडमधील रोकड प्रकरणावरून टीका

तळवडे घटनेतील आणखी दोघींचा उपचारांदरम्यान मृत्यू; उर्वरित आठही जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे विद्यापीठातर्फे अवयवदान जागृतीचे प्रशिक्षण; रुग्णाला मिळणार नवे जीवन

मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी ! अजित पवार गटाकडून ठराव मंजूर.. पार्थ पवारांचे नाव पुन्हा चर्चेत

PUNE: गुंजन चौकात बस बे आणि हाॅकर्स प्लाझा

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: badrinath templeindianational newsopenedportalsuttarakhand

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही