वाघोली- केसनंद (ता. हवेली) येथील अष्टविनायक राज्य मार्गाचे सुरू असलेल्या कामाबाबत वारंवार तक्रार करून देखील हे काम नियमानुसार होत नसल्याने केसनंद ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी हे काम…
वाघोली - बकोरी (ता. हवेली) ग्रामस्थांच्या वतीने बकोरीतील डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. बकोरीचे डोंरावर होत असलेले वृक्षारोपण, छत्रपतींचे स्मारक,…
दौंड/ बारामती- दारूच्या अमलाखाली ठेवून दहा लाखांच्या व्याजाच्या पैशाच्या बदल्यात साठ लाख रुपयांची जमीन संगनमताने लाटल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोन सावकार व त्यांचे चार साथीदार असा सहा जणांविरोधात…
नांदूर- सहजपूर ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 मधून जय मल्हार विकास पॅनलच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. जय मल्हार विकास पॅनलचे प्रमुख बापूसाहेब मेहेर म्हणाले की, जय मल्हार…
नांदूर - सहजपूर (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात आठ अपक्षांसह तिरंगी लढतीत अकरा जागांपैकी रायरेश्वर पॅनलने पाच जागा पटकाविल्या. यामध्ये जय मल्हार विकास पॅनलने तीन तर जनसेवा पॅनलने…
वाघोली- केसनंद ग्रामपंचायतीच्या आखाड्यात सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलच्या मिलिंद हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या सहा जागा निवडून आल्या आहेत. श्री भैरवनाथ…
भोर (पुणे) -राज्यात महाविकास आघाडीचे काम चांगले आहे; परंतु तालुका व गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त…
चंपाषष्ठी उत्सव रद्द असतानाही खंडोबा भक्तांची दर्शनासाठी गर्दी
लोणी धामणी (पुणे)- तळी भंडार व खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट.., येळकोट येळकोट, जय मल्हार... या जयघोषणे धामणी येथील खंडोबा मंदिर…
मंचर (पुणे) - ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी होईल किंवा नाही, हा निर्णय राज्य स्तरावरील नेते मंडळी घेतील. जोपर्यंत महाविकास आघाडीद्वारे निवडणूक लढविण्याचा आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत…
मंचर (पुणे) -मंचर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे हरविलेले दहा तोळे सोन्याचे दागिने अवघ्या दोन तासांत मूळ मालकास परत मिळाले.
एकलहरे (ता. आंबेगाव) येथील रविकिरण हॉटेलमध्ये दहा तोळे…
राजगुरूनगर (पुणे) - खेड पंचायत समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक सोमवारी (दि. 28) होणार असल्याची माहिती सभापती भगवान पोखरकर यांनी दिली. दरम्यान, अमर कांबळे यांना उपसभापती संधी देण्याचे ठरले असल्याने…
सचिन खोत
पुणे- जिल्ह्यात नवीन वर्षांत 747 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चेबांधणीच्या कामाच्या व्यस्त असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामपंचायतीची…
बारामती- राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वीच्या शासन निर्णयात अंशत: सुधारणा केली आहे. (दि.31)…
राजगुरूनगर (पुणे) - राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 12) झालेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित आणि दाखलपूर्व 1519 प्रकरणांपैकी पैकी 88 तडजोड झाली. तर तब्बल 9 कोटी 28 लाख 57 हजार…
राजगुरूनगर (पुणे) - आजारपण आणि वार्धक्यावर मात करीत राज्यातील जनतेला अडचणीच्या काळात धीर आणि विश्वास तसेच सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देणारा नेता म्हणजे शरद पवार आहेत, असे प्रतिपादन आमदार दिलीप…
आळंदी (पुणे) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज्यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्यास मंगळवार (दि. 8) पासून दिमाखदार प्रारंभ झाला आहे. आज शुक्रवारी (दि. 11) 11 ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात कार्तिकी एकादशीची…
राजगुरूनगर (पुणे)- करोनाच्या महामारीतून अद्याप नागरिक सावरले नसताना काही शाळांनी विद्यार्थी व पालकांकउून फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. अशा शाळांना खेडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सज्जड इशारा दिला आहे.…
104 पैकी 54 शाळांमध्ये 2460 विद्यार्थ्यांची उपस्थिती
राजगुरूनगर (पुणे) -खेड तालुक्यात 9 ते 12वी पर्यंतच्या 104 पैकी 54 शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे; मात्र…
महाळुंगे इंगळे(पुणे)-महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील द्वारका शाळेजवळ चार बंदूकधारी चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
राम बबन लालगुडे (वय 32, रा. भांगेवस्ती द्वारका सिटी…
मंचर (पुणे) -आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीस परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष…