-हेझलवूड आणि कमिन्ससमोर भारताची घसरगुंडी
-भारत दुस-या डावात ३६/९(२१.२)
– शमी रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव संपला
– हेझवूडच्या ५ षटकात ८ धावा देत ५ विकेट
– कमिन्सच्या १०.२ षटकांत २१ धावा देत ४ विकेट.
-दुस-या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली
– पृथ्वी ४,अग्रवाल ९,बुमराह २,पूजारा ०,विराट ४, रहाणे०,विहारी ८,शहा ४, आश्विन ०, उमेश यादव ४*, शम्मी १(रिटायर्ट हर्ट)
धावफलक :
भारत पहिला डाव : २४४
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : १९१
भारत दुसरा डाव : ३६
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : १५/०(४) खेळ सुरू आहे