दरम्यान, राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीपदी कोण असणार हे चित्र आज संध्याकाळपर्यत स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ९ आमदार शपथ घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही वेळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे बोलले जात आहे.