Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आमदार चंद्रकांत पाटलांच्या वाहनाला अपघात ! ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्‍या

Chandrakant Patil Accident

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2024 | 7:35 pm
आमदार चंद्रकांत पाटलांच्या वाहनाला अपघात ! ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्‍या

Chandrakant Patil Accident : मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला सोमवारी दुपारी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. हा अपघात मुक्ताईनगर तालुक्यातील जुना कुंड रस्त्यावर घडला.

चंद्रकांत पाटील यांच्याच ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासह सुरक्षा वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. | Chandrakant Patil Accident

या दुर्घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मुक्ताई नगरवरून आम्ही जुना कुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी आपल्यासाठी रस्त्यावर थांबून होते. त्यांना पाहून आपण चालकाला आपली गाडी थांबविण्यास सांगितले. आमची गाडी रस्त्यावर थांबली होती. मात्र, त्यावेळी आमच्याच ताफ्यामध्ये असलेली सुरक्षारक्षकांच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ती आमच्या कारवर जोरात आदळली. | Chandrakant Patil Accident

यामध्ये मला आणि तीन पोलीस कर्चमाऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सरकारने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील मोबाईल युजर्ससाठी महत्वाची बातमी.. 15 एप्रिलपासून ‘ही’ सेवा होणार बंद

ऋषभ पंतला 12 लाखांचा दंड ! ‘ती’ एक मोठी चूक पडली महागात

Join our WhatsApp Channel
Tags: accidentchandrakant patilMLA Chandrakant patil car accidentshinde group leader
SendShareTweetShare

Related Posts

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am
Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!