आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’चं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर

मुंबई  – जगभरात करोनामुळे लाखो कोटींचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असताना बॉलीवूड अभिनेता आमीर खान करोनाचा फायदा घेण्याच्या मूड मध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)


बॉलीवूडलाईफ डॉट कॉम वरील माहितीनुसार आमीरच्या आगामी लालसिंग चढ्ढाचित्रपटाचे  शूटिंग पूर्ण झाले असून  महाराष्ट्रात २२ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स पुन्हा एकदा सुरु होणार असल्याची  घोषणा झाल्यानंतर आता बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपट  व्हॅलेंटाईन डे २०२२ ला प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे.  आम्ही व्हॅलेंटाईन डे २०२२ मध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित करू

 

दरम्यान,‘लाल सिंग चड्ढा’मध्ये आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा दिसणार आहेत. त्या दोघांनी या आधी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

 

आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव व्हीजे या चित्रपटात दिसणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.