मुंबई – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘रसिका सुनील’ सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. रसिका नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने फॅन्सना घायाळ करते.
View this post on Instagram
Waiting for this to end Also waiting for a lot of other things 🤗 #quarantine #stayhome please 🙏🏻
एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी रसिका पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच रसिकाच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
View this post on Instagram