नवी दिल्ली : आयवरी कोस्टचा मिडफिल्डर बाजी आर्मंड याच्या गोलच्या जोरावर रियल काश्मीर संघाने ‘आय लीग’ फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात इंडियन एरोज संघाचा १-० ने पराभव करत विजय नोंदविला.
FT: Bazie Armand's solitary strike 🦵🏻 earns @realkashmirfc ⚫️🟡 an important win 💥 at home.
RKFC 1⃣-0⃣ ARW#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #RKFCARW ⚔ pic.twitter.com/TOWUQrcgOR
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 24, 2020
रियल काश्मीरच्या आर्मंडने सामन्यात ७० व्या मिनिटाला गोल करत संघास १-० ने आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर निर्धारित वेळेत ही आघाडी कायम राहिली आणि हा सामना रियल काश्मीरने जिंकला.
70' BAZIE ARMAND nods it home 💥 to give @realkashmirfc 🟡⚫️ a much-needed lead 👊🏻
RKFC 1⃣-0⃣ ARW#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #RKFCARW ⚔ pic.twitter.com/U0I5KQvKcP
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 24, 2020
या विजयासह रियल काश्मीरचे १२ सामन्यात ५ विजयासह १८ गुण झाले आहेत, त्यामुळे ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहचले आहेत. इंडियन एरोज संघाचा १३ सामन्यातील हा ९ वा पराभव आहे आणि त्यांचा संघ गुणतालिकेत शेवटच्या (११ व्या) स्थानी आहे.