पिंपरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे (पिंपरी-चिंचवड) संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास देण्यात येणारा अठरावा ‘आशा भोसले; पुरस्कार संगीतकार ‘अवधूत गुप्ते’ यांना देण्यात आला. दरम्यान, अवधूत गुप्ते यांच्याशी केलीली ही खास बातचीत…