कार्डिफ – दिग्गज खेळाडूंनी अचानकपणे जाहिर केलेल्या निवृत्तीमुळे गत दोन ते तीन वर्षांपासुन समतोल संघ निवडण्यासाठी झगडत असणाऱ्या श्रीलंकेसमोर गत वर्षीस्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्युझीलंडचे दमदार आव्हान असुन स्पर्धेची सकारात्मक सुरूवात करण्यास न्युझीलंडचा संघ उत्सुक असुन पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास श्रीलंकेचा संघ आज प्रयत्नशील असणार आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडने जिंकला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेच्या संघास प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले आहे.
New Zealand have won the toss and will bowl first in Cardiff!
Will you #BACKTHEBLACKCAPS or do you think we'll hear the #LionsRoar in the first game of the first double-header of #CWC19?#NZvSL LIVE 👇
https://t.co/MrREhVpUCG pic.twitter.com/R7zj1ZIp97
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 1, 2019
श्रीलंका संघ –
दिमुथ करुणारतने, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, धनंजया डी सिल्वा, जीवन मेन्डिस, थिसारा परेरा, इसुरू उदाना, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा
न्यूजीलंड संघ –
मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट