मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पेडर रोड येथील व्हिला थेरेसा हायस्कूल मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. चौथ्या टप्प्यात मुंबई, ठाणे, मावळ, आणि नाशिकमध्ये मतदान पार पडलं. त्यामुळं मतदानासाठी चित्रपट क्षेत्रासह उद्योगजगतातील बडे उद्योगपतींनीही सामान्यांसोबत रांगेत उभे राहत मतदान केद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
Mumbai: Reliance Industries Chairman Mukesh Ambani and his family after casting their votes at a polling booth at Villa Theresa High School on Peddar Road. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/jAsCfSQ3cB
— ANI (@ANI) April 29, 2019