टोकियो – भारताच्या महिला हॉकी संघालाही ऑलिम्पिक स्पर्धेतील जर्मनीविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.
A spirited performance from the Indian Women’s team but it just wasn’t enough.
We go again on Wednesday. 💪#GERvIND #IndiaKaGame #TokyoTogether #Tokyo2020 #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/Bn4O918Vox
— Hockey India (@TheHockeyIndia) July 26, 2021
या सामन्यात पहिल्याच हाफमध्ये जर्मनीने 2 गोल केले. हीच आघाडी दोन्ही संघांच्या विजयातील फरक ठरली. भारताने हे दोन्ही गोल स्वीकारले.
मात्र, एकही गोल करण्यात त्यांना यश आले नाही. पुरुष संघासह आता महिला संघालाही अस्तित्व टिकवण्यासाठी उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत.