21.5 C
PUNE, IN
Tuesday, January 21, 2020

Tag: Germany

त्याचे जर्मनीचे स्वप्न अपुरेच राहिले

पिंपरी - मॅकेनिकल इंजिनिअरला परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, त्यासाठी त्याने जर्मन भाषा शिकण्याचा क्‍लास लावला होता. त्याच क्‍लासवरून...

शिख समाजाची हेरगिरी करणाऱ्या दाम्पत्यावर जर्मनीत गुन्हा

बर्लीन (जर्मनी) : शिख आणि काश्‍मिरी समुदायाची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून एका भारतीय दाम्पत्यावर जर्मनीत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात...

भारतातील कृषी मार्केट हे अग्रेसर

जर्मनीतील शेतकऱ्यांकडून जुन्नर बाजार समितीचे कौतुक नारायणगाव - ग्रीन इनोव्हेशनचे काम पंधरा देशांमध्ये सुरू आहे; मात्र भारत देशातील शेती व...

जर्मनीने बदलला नागरिकत्वाचा कायदा

परदेशात स्थायिक होऊन नागरिकत्व मिळवणे सोपे काम नाही. नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात गेलेली मंडळी कालांतराने तेथेच स्थायिक होतात. सरकारकडूनही...

दुसऱ्या महायुद्धातला बॉम्ब तब्बल 70 वर्षांनंतर फुटला

फ्रॅंकफर्ट (जर्मनी) - जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरातील माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब रविवारी सापडला. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकन विमानाने हा...

जर्मनीत करातील गैरव्यवहार प्रकरणी देशभरात छापे

बर्लिन - जर्मनीमध्ये करातील गैरव्यवहारप्रकरणी देशभरात किमान 19 ठिकाणी छापे घातले आहेत. "कम एक्‍स' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गैरव्यवहारप्रकरणातून...

जगात भारी : जर्मनीच्या तरुणीने घेतले कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

कोल्हापूर - जर्मन मधील तरुणी कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रेमात पडली आहे. जागतिक परिषदेत कोल्हापूरच्या आपत्तीव्यवस्थापना बद्दल मांडलेली माहिती पाहून...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!