2000 मध्ये हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा कहो ना प्यार है हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर यश मिळवीत ब्लॉकबस्टरमध्ये नाव नोंदविले होते. या चित्रपटानंतर अमिषा पटेल रूपेरी पडद्यापासून अनेक वर्षांपासून दूर असलेली पण सोशल मीडियावर ती सतत चर्चेत राहणारी आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. त्यामुळे ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. त्यात अमिषाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. यात ती स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोतील अमीषा पटेल स्वीमिंग पूलमध्ये वॉटर बेबी बनून बिकीनीमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल. तिने शेअर केलेले हे फोटो सध्या खुपच व्हायरल होत आहे.