सातारा – जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 153 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर एका करोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुक्यातील सातारा 7, मंगळवार पेठ 2, सदरबझार 2, शाहुपुरी 2, मल्हार पेठ 1, माजगाव 2, देगाव 1, सासपडे 1, दुघी 1, भरतगाववाडी 1,शिवथर 4, भरतगाव 1, चिंचणेर निंब 1, वर्ये 4, नेले 1, भाटमरळी 1 चिंचणेर वंदन 1, कारंडवाडी 2, विसावा नाका सातारा 1, लिंब 1, परळी 1, फत्तेपुर 1,पाडळी 1,नागठाणे 1, धनगरवाडी 1, क्षेत्र माहुली 1,
कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 2, मलकापूर 1, विद्यानगर 2, इंदोली 1,कपील 1, सैदापूर 1, पाटखळ माथा 1, कोळे 1, पाडळी 2, साळशिरंबे 1, विंग 4, कोलेवाडी 1, सणबुर 1,
पाटण तालुक्यातील कोयनानगर 1, तारळे 1, ढेबेवाडी 1, पाटण 3,
फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, साखरवाडी 3, दुधेभावी 1, बीबी 1, पिंपळवाडी 4, होळ 1, कोळकी 4, तरडगाव 1,ताकुबाईचीवाडी 1, सांगवी 2, सासवड 1,
खटाव तालुक्यातील वडूज 4, पुसेगाव 1, खटाव 6, शिंदेवाडी 1, कातरखटाव 3, दातेवाडी 1,
माण तालुक्यातील देवापूर 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, पिंपरी 1, धुळदेव 1,पुळकोटी 1, गोंदवले खु 1,
कोरेगाव तालुक्यातील कारेगाव 2, भक्तवडी 2, तारळे 1, सातारा रोड 1, कतरापूर 1, वडाचीवाडी 1, भीवडी 1, रहिमतपूर 1,
जावळी तालुक्यातील कुडाळ 1, ओझरे 2, हुमगाव 1,
वाई तालुक्यातील बावधन 3, अनपटवाडी 1, सुरुर 1, कडेगाव 1,
खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, अहिरे 1,बावडा 1
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1,
इतर 3, तोंडोली 2, पिंपरी 1, राऊतवाडी 1, कुसुर 1,
बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2, पुणे 1, वाळवा 1, सांगली 1, निरा 1,
एक बाधितांचा मृत्यू
खासगी हॉस्पिटलमध्ये निसरे ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने -251647
एकूण बाधित -51522
घरी सोडण्यात आलेले -48870
मृत्यू -1725
उपचारार्थ रुग्ण-927