Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | अवकाळीने झाडपडीच्या शहरात 24 घटनांची नोंद

दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी : अनेक भागातील वीजपुरवठा खंडी

by प्रभात वृत्तसेवा
April 18, 2024 | 3:30 am
पिंपरी | अवकाळीने झाडपडीच्या शहरात 24 घटनांची नोंद

पिंपरी, (प्रतिनिधी) – अवकाळीने मंगळवारी (दि.16) शहरात हजेरी लावत चांगलीच दाणादाण उडवून दिली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाड पडण्याच्या 24 घटनांची नोंद झाली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाबरोबरच पुणे-नाशिक महामार्गावरदेखील झाडे पडल्याने दोन्ही महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

शहरात सोमवारी (दि.15) सायंकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, यादिवशी अवकाळीने हुलकावणी दिली. दुसर्‍यादिवशी मात्र भोसरी, नाशिकफाटा, कासारवाडी, सांगवी या भागात अवकाळीने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांना अनेक तास वाट पहावी लागल.

त्यामुळे नाशिक फाटा येथील अनेक झाडे वाहनांवर पडली. या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही; मात्र झाडाखाली सापडलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनांमुळे दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पावसापासून बचाव करण्यासाठी कामगारांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला.

अवकाळीच्या जोरदार हजेरीने शहराच्या सखल भागात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. तर अवकाळीने भोसरी औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.त्यामुळे या भागातील उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या परिसरामध्ये अनेक झाडे धोकादायक स्थितीमध्ये असून या झाडांचा तारेला स्पर्श झाल्याने पुरवठा खंडित होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

भोसरी औद्योगिक वसाहतीमधील टी ब्लॉक, जे ब्लॉकसह अन्य भागातील अनेक उद्योगांना वीजपुरवठ्याचा फटका बसला आहे, अशी माहिती ेइंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष अभय भोर यांनी दिली.

Join our WhatsApp Channel
Tags: Cloudy weatherincidents were reportedJhadpadi citytraffic congestionWeather
SendShareTweetShare

Related Posts

Pune District : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांवर खेड पोलिसांत गुन्हा
पिंपरी -चिंचवड

Pimpri : फेक मेसेजद्वारे १.९५ कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक

May 18, 2025 | 5:32 am
Pimpri : अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली
पिंपरी -चिंचवड

Pimpri : अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली

May 18, 2025 | 5:29 am
Pimpri : ‘वायसीएम’मध्ये हेल्थ कार्ड कागदावर
पिंपरी -चिंचवड

Pimpri : शासकीय रुग्‍णालयांनी दाखल करून न घेतलेल्‍या बेवारस रुग्‍णांच्‍या जिवावर संकट

May 18, 2025 | 5:19 am
Pune : पीएमपी बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू
पिंपरी -चिंचवड

Pimpri : भरधाव टेम्पोने तीन पादचाऱ्यांना उडवले; एकाचा मृत्‍यू

May 18, 2025 | 5:17 am
Pimpri : इंद्रायणी पूररेषेतील 36 आलिशान बंगले जमीनदोस्त
पिंपरी -चिंचवड

Pimpri : इंद्रायणी पूररेषेतील 36 आलिशान बंगले जमीनदोस्त

May 18, 2025 | 5:12 am
Pimpri : शासनाचेच वाहन, पण नियमाला फाटा!
पिंपरी -चिंचवड

Pimpri : शासनाचेच वाहन, पण नियमाला फाटा!

May 18, 2025 | 5:06 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!