Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune: सलग दुसऱ्या दिवशी पारा किंचित घसरला; अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम

by प्रभात वृत्तसेवा
April 22, 2024 | 7:49 am
Pune: सलग दुसऱ्या दिवशी पारा किंचित घसरला; अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम

पुणे – शहरासह जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे उष्णतेचा पारा हळूहळू खाली येऊ लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. 21) शहरातील पारा 40 अंशाच्या खाली गेला असून, जिल्ह्यात सर्वाधिक शिरूर तालुक्यात 40.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

आठवड्याच्या सुरुवातीलाच पुण्यातील उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. तब्बल 43.5 अंशांपर्यंत कमाल तापमान गेल्याने अंगाची लाहालाही झाली होती. अशा परिस्थितीत दुपारी घराबाहेर पडायचे म्हटले तरी मनात धस्स होत होते. मात्र, हवामानातील बदलामुळे दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेतील गारवा वाढला असून, परिणामी कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे.

43 अंशांवर पोहचेलेले कमाल तापमान दोन दिवसानंतर 40 अंशांपर्यंत खाली आले आहे, तर शहराच्या बहुतांश भागातील कमाल तापमान 39 अंशांच्या खाली गेल्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. मात्र, उकाडा वाढला असून, रात्री हवेत गारवा असल्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात आकाश निरभ्र राहील. दुपारनंतर आकाश ढगाळ, तर काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागांतील कमाल तापमान

शिरूर – 40.6, वडगावशेरी – 40.1, हडपसर – 39.6, कोरेगांव पार्क – 39.5, चिंचवड – 39.2, मगरपट्टा – 38.7, इंदापूर – 38.5, एनडीए – 37.9, शिवाजीनगर – 37.8, बारामती – 37.7, पाषाण – 37.4, हवेली – 37.

Join our WhatsApp Channel
Tags: punerainTemperatureWeather
SendShareTweetShare

Related Posts

Modi in G-7 Summit।
Top News

पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व

June 18, 2025 | 11:26 am
काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….
latest-news

Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….

June 18, 2025 | 10:28 am
पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम
Top News

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

June 18, 2025 | 10:26 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय? कसा होणार फायदा; वाचा सविस्तर
latest-news

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

June 18, 2025 | 10:04 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!