मुंबई – यंदाचे 2021 हे वर्ष संपण्यासाठी आता फक्त 7 दिवस उरले असून, या सरत्या वर्षात सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च झालेल्या काही गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चित्रपट, गाणी आणि वेब सिरीज या पलीकडे जाऊन देखील एक वेगळी दुनिया आहे.
आणि ती म्हणजेच “पॉर्न इंडस्ट्री’ याच इंडस्ट्री संबंधित काही गोष्टी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आल्या आहेत. जगभरात 2021 या वर्षात सर्वात जास्त कोणत्या पॉर्नस्टार सर्च झाल्या हे आता समोर आले असून,
या लिस्ट मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या काही निवडक अश्या पाच पॉर्नस्टार्सची नावे खालील प्रमाणे आहेत. संपूर्ण जगभरात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या ही अमेरिकेत सर्वात जास्त आहे. तर, यूके दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जापान, फ्रान्स आणि इटली या देशांचा समावेश आहे.
पहिल्या क्रमांकावर लाना रोड्स आहे. पण तिने2021 मध्ये पॉर्न इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अबेला डेंजर आहे.
सर्वाधिक सर्च झालेल्या पॉर्नस्टारच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर इवा एल्फी आहे.
तर चौथ्या क्रमांकावर रिले रीड आहे.
या यादीतील पाचव्या क्रमांकावर मिया मालकोवा आहे.