सातारा : जिल्ह्यातील 119 जणांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 2073 झाली आहे. तर वाई तालुक्यातील दोन करोनाबाधितांचा म्रुत्यू झाला आहे.
बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील निकट सहवासतील 114, प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 3 अशा एकूण 119 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या 119 करोनाबाधित रुग्णांचा तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 56, 48, 19, 59, 24, 5, 42, 55, 13, 11, 3, 7, 5 आणि 70 वर्षीय महिला, 38, 55, 24, 22, 31, 30, 63, 27, 10, 60, 38, 34, 19, 7, 21 आणि 17 वर्षीय पुरुष,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव येथील 54 वर्षीय महिला, एकसळ येथील 6 महिने आणि 3 वर्षीय महिला, 34 आणि 21 वर्षीय पुरुष, भाडळे येथील 50, 32 आणि 21 वर्षीय महिला.
सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 30 आणि 40 वर्षीय पुरुष, करंदी येथील 43 वर्षीय महिला, 61 आणि 30 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 28, 4, 17 आणि 38 वर्षीय महिला, 25, 15 आणि 45 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 53 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला, सदरबाजार येथील 56 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील पाचवड येथील 25 आणि 4 वर्षीय महिला, वाई येथील 40, 46 आणि 32 आणि 24 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, ओझर्डे (धोम-पुनर्वसन) येथील 57 वर्षीय पुरुष, सिधांतवाडी येथील 40 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 60, 36, 15 आणि 41 वर्षीय पुरुष, 30 आणि 7 वर्षीय महिला
कराड तालुक्यातील वराडे येथील 32, 17, 15 वर्षीय पुरुष, 23 आणि 35 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरुष, कासारशिरंबे येथील 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 35 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 64 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय पुरुष डॉक्टर.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 37, 55, 9, 8, 6, 30, 30, 18, 44, 49, 23, 45, 27 आणि 12 वर्षीय पुरुष, 33, 9, 24, 26, 90, 8, 19, 35, 60, 60, 41 आणि 36 वर्षीय महिला.
खटाव तालुक्यातील चितळी येथील 30 वर्षीय पुरुष, विखळे येथील 27 वर्षीय पुरुष, निढळ 40 वर्षीय महिला. विसापूर येथील 13 आणि 11 वर्षीय कुमार वयीन.
फलटण तालुक्यातील गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष, मुरुम येथील 21 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 34 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील पाटण शहरातील 53 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 45 वर्षीय महिला, 64 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 45 वर्षीय पुरुष, साईकडे येथील 19 वर्षीय पुरुष, अंबवडे खुर्द येथील 50 वर्षीय महिला.
दोन बाधिताचा मृत्यु
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 50 वर्षीय पुरुष आणि सोनगीरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष यांना सारीची बाधा झाल्याने दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान कोरना संशयित म्हणून घेण्यात आलेला नमुना बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.