मामाचा भलताच कारनामा: भाचीचे मनाविरूद्ध लग्न झाले म्हणून रिसेप्शन कार्यक्रमाच्या जेवणात कालवले विष
कोल्हापूर : चक्क मामानेच भाचीच्या स्वागत सभारंभ कार्यक्रमाच्या जेवणात विषारी औषध टाकले आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात मंगळवारी दुपारी ...