जया बच्चन यांना बॉलीवूड सेलेब्सचा पाठिंबा

मुंबई –  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना  सोशल मीडियावर घराणेशाही वरून चांगलाच टीकेचा सामना करावा लागतो आहे.

यावर ज्या बच्चन इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.असं म्हणत अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी कंगनाला चांगलेच खडे बोल सुनावले होते. 

त्यानंतर अनेकांनी जया बच्चन यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. यात अभिनेत्री दिया मिर्झासह अनेक कलाकारांनी  देखील प्रतिक्रिया दिली असून जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.

अभिनेत्रींनी “जयाजी, एकदम बरोबर म्हणालात तुम्ही.  असं ट्विट करत पाठिंबा दिला आहे. जया बच्चन यांना पाठींबा देण्यासाठी  कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सध्या व्यक्त होताना दिसत आहेत.

अभिनेता फरहान अख्तर

 

अभिनेत्री  तापसी पन्नू ट्विट 


अभिनेत्री   दिया मिर्झा ट्विट 

अभिनेत्री सोनम कपूर ट्विट

Leave A Reply

Your email address will not be published.