पंतप्रधान मोदींची हजारो लोकांसोबत योगसाधना

नवी दिल्ली – २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथील मैदानात सुमारे ४० हजार लोकांसोबत योगासनं करणार आहेत. रांची येथील प्रभात तारा मैदानावर योग शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त रांचीच नाही तर देशभरातले कोट्यवधी लोक योग दिनाननिमित्त योगासनं करणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1141877721242300416

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)