मोदींकडून जाहीर सभेत विंग कमांडर अभिनंदन यांचा उल्लेख

पाटण (गुजरात) – विंग कमांडर अभिनंदन यांना जेंव्हा पाकिस्तानने पकडले होते, तेंव्हा आमच्या वैमानिकाला जर काही झाले असते तर पाकिस्तानचे काही खरे नाही, अशी धमकीच भारताने दिली होती, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा उल्लेख करत मोदींनी, पाकिस्तानने जर अभिनंदन यांना सोडले नसते तर पाकिस्तानचे काही खरे नाही, अशी धमकीच भारताने पाकिस्तानला दिली होती, असे ते म्हणाले. गुजरात मधील पाटण येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

https://twitter.com/ANI/status/1119850080767549440

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)