Browsing Tag

bsp

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तकाच्या (एनपीआर) मुद्‌द्‌यांवर चर्चेची मागणी करत सोमवारी विरोधकांनी राज्यसभेत आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाज होऊ शकले नाही.…

भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू – मायावती

लखनऊ - भाजप सरकार सध्या काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात अराजकता आणि तणावाची परिस्थिती आहे, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली. मायावतींनी आज आपल्या वाढदिनी काँग्रेस-भाजपवर टीकास्त्र…

विरोधी पक्षांच्या बैठकीस प्रादेशिक पक्षांची दांडी

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाच्या सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) यांना विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची नवी दिल्लीत बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. मात्र तृणमूल…

काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढतेय- मायावती

नवी दिल्ली: बहुजन समाज पक्षाला खिंडार पाडण्याला सुरवात झाली आहे. राज्यस्थान मध्ये बसपा च्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिट्टी देत काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर मायावती चांगल्याच संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या ट्विटर वरून…

राजस्थानमध्ये बसपाच्या सर्व आमदारांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

जयपूर : राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्व सहा आमदारांनी सत्ताधारी पक्ष कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे पत्र विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांना दिले. जोशी यांनी याची…

डॉ. आंबेडकरांनाही ३७० कलम मान्य नव्हते- मायावती

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच देशाची एकता, सामंत आणि अल्हान्दतेच्या बाजूने होते. त्यांना जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलाम ३७० कधीच मान्य नव्हते असे मत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी ट्विटरद्वारे व्यक्त करत…

आगामी सर्व निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार – मायावती

लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच महागठबंधन संपुष्टात येण्यास समाजवादी पक्षाला जबाबदार ठरविले आहे. दरम्यान, आगामी सर्व लहान-मोठ्या निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार असल्याचे…

सपा-बसपाच्या ब्रेकअपनंतर राष्ट्रीय जनताचेही आघाडीतून काडीमोड?

लखनऊ - बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यातील युती तात्पुरती तरी संपुष्टात आली आहे. यानंतर आता राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख चौधरी अजित सिंहही आघाडीची साथ सोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी देशातील सर्वात मोठा…

मायावतींनंतर सपाचाही ‘एकला चलो’चा नारा

उत्तर प्रदेश - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे…

स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी स्त्रीयांचा कसा सन्मान करणार? – मायावती

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज एका जाहीर पत्रकार परिषदेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की काल खुशीनगर येथे झालेल्या एका जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र…