Browsing Tag

sp

तरडगाव येथील पेट्रोल पंपावर खुलेआम विक्री

प्रशासनाचे आदेश पायदळी; पेट्रोल खरेदीसाठी परिसरातील लोकांची झुंबड लोणंद - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने पेट्रोल विक्रीवर घातलेले निर्बंध धुडकावून लावत तरडगाव (ता. फलटण) येथील पंपावर खुलेआम पेट्रोल विक्री सुरु होती. लोणंद- तरडगाव…

#व्हिडीओ : सातारा एसपी आॅन फिल्ड

सातारा - सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या दिवसभरात शहरात फिरून सरकारच्या आदेशाचे पालन होते किवा नाही याची खात्री करत होत्या. त्यावेळी सातारा शहरातील एका मेडीकल स्टोअे बाहेर लोकांची गर्दी त्यांना दिसून आली तसेच यावेळी मेडिकल…

एसपींनी केली महिला कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

साड्या, मिठाईचे वाटप ; कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद सातारा  (प्रशांत जाधव) - बंदोबस्ताचा कायमचा ताण आणि सणांचा आनंदही घेता येत नसल्याने त्रस्त असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी एसपींनीच गोड केली आहे. जिल्हा पोलीस…

आगामी सर्व निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार – मायावती

लखनऊ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच महागठबंधन संपुष्टात येण्यास समाजवादी पक्षाला जबाबदार ठरविले आहे. दरम्यान, आगामी सर्व लहान-मोठ्या निवडणुका बसपा आता स्वबळावर लढवणार असल्याचे…

#लोकसभा2019 : सहावा टप्पाही अटीतटीचा होणार

गेल्या निवडणुकात 59 पैकी भाजपाने जिंकल्या होत्या 44 जागा नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होत आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या 59 पैकी 44 जागा भाजपकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान त्या पक्षापुढे आहे.…

मोदींच्या टीकेनंतर मायावतींचे कॉंग्रेसला समर्थन

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातील एका सभेत बोलताना समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस यांनी आपसात संगनमत करून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना फसवले असून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप काल केला…

पती धर्म निभावण्यासाठी पूनम यांना साथ – शत्रुघ्न सिन्हा

लखनौ - कॉंग्रेसचे उमेदवार असूनही समाजवादी पक्षाने (सप) उमेदवारी दिलेल्या पत्नीच्या रोड शोमध्ये सहभागी झाल्याचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समर्थन केले आहे. पती धर्म निभावण्यासाठी पत्नी पूनम यांना साथ दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.…

राहुल यांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचा रोड शो

अमेठी - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघात शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा रोड शो झाला. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी याही होत्या. रोड शोवेळी पत्रकारांशी…

निकालाच्या दिवशी जनता मोदींना संदेश देईल – प्रियंका गांधी

राष्ट्रवादाच्या मुद्‌द्‌यावरून भाजपला केले लक्ष्य अमेठी - मी जिथे जाते; तिथे मला जनता व्यथित असल्याचे आणि जनतेत संतापाची भावना असल्याचे जाणवते. मोदी सरकारच्या धोरणांमुळे ती स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून जनता लोकसभा निवडणूक निकालाच्या…

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे  (एसपी) नेते आझम खान यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आझम खान यांना ४८ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी सहा वाजल्यापासून निर्बंधित…