Gram Panchayat Election : डोर्लेवाडी गावचा कारभार महिला सरपंचाच्या हाती; जय हनुमान पॅनलला घवघवीत यश !
- नवनाथ बोरकर (प्रतिनिधी) Gram Panchayat Election : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी जय हनुमान पॅनलच्या सुप्रिया ...